कोकण-विभाग

Description

‘कार्तिकी प्रतिष्ठान’ या बहुउद्देशीय संस्थेसाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व वैज्ञानिक हे उपक्रम राबवण्यासाठी पुढीलप्रमाणे मनुष्य बळाची भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवाराने संस्थेच्या kartikipratishthan.com या वेबसाईटवरआपले अर्ज दि. 29/11/2019 कालावधीपासून दि. 29/12/2019 या कालावधीत भरून घेतले जात आहेत.


अर्ज क्र. जिल्हा विभाग तज्ञ जिल्हा तज्ञ क्लार्क तालुका तज्ञ तालुका सहाय्यक तज्ञ एकूण जागा
1 मुंबई शहर 02 16 16 35 45 114
2 मुंबई उपनगर - 19 19 50 100 188
3 ठाणे - 07 07 23 50 87
4 पालघर - 07 07 23 50 87
5 रायगड 02 04 04 32 35 77
6 रत्नागिरी - 02 02 16 28 48
7 सिंधुदुर्ग - 02 02 16 28 48
8 फिक्स पगार 30,000/- 25,000/- 18,000/- 20,000/- 15,000/- 649

Description
पुणे-विभाग

Description


अर्ज क्र. जिल्हा विभाग तज्ञ जिल्हा तज्ञ क्लार्क तालुका तज्ञ तालुका सहाय्यक तज्ञ एकूण जागा
1 पुणे 03 15 15 50 90 173
2 सातारा - 04 04 22 24 54
3 सांगली - 04 04 22 24 54
4 कोल्हापूर - 04 04 26 30 64
5 सोलापूर - 04 04 22 24 54
6 फिक्स पगार 30,000/- 25,000/- 18,000/- 20,000/- 15,000/- 409

Description
नाशिक-विभाग

Description


अर्ज क्र. जिल्हा विभाग तज्ञ जिल्हा तज्ञ क्लार्क तालुका तज्ञ तालुका सहाय्यक तज्ञ एकूण जागा
1 नाशिक 03 06 06 30 38 83
2 अहमदनगर 06 06 30 38 80
3 धुळे 02 02 12 15 31
4 नंदुरबार 02 02 12 15 31
5 जळगांव 06 06 26 30 68
6 फिक्स पगार 30,000/- 25,000/- 18,000/- 20,000/- 15,000/- 262

Description
नागपूर-विभाग

Description


अर्ज क्र. जिल्हा विभाग तज्ञ जिल्हा तज्ञ क्लार्क तालुका तज्ञ तालुका सहाय्यक तज्ञ एकूण जागा
1 नागपूर 03 07 07 30 38 85
2 वर्धा - 02 02 16 18 38
3 भंडारा - 02 02 12 15 31
4 गोंदिया - 02 02 18 20 42
5 गडचिरोली - 03 03 25 28 59
6 चंद्रपुर - 03 03 28 30 64
7 फिक्स पगार 30,000/- 25,000/- 18,000/- 20,000/- 15,000/- 319

Description
अमरावती-विभाग

Description


अर्ज क्र. जिल्हा विभाग तज्ञ जिल्हा तज्ञ क्लार्क तालुका तज्ञ तालुका सहाय्यक तज्ञ एकूण जागा
1 अमरावती 03 03 03 30 35 74
2 बुलढाणा - 03 03 30 35 71
3 अकोला - 02 02 15 18 37
4 वाशिम - 02 02 12 15 33
5 यवतमाळ - 03 03 35 40 81
6 फिक्स पगार 30,000/- 25,000/- 18,000/- 20,000/- 15,000/- 296

Description
औरंगाबाद-विभाग

Description


अर्ज क्र. जिल्हा विभाग तज्ञ जिल्हा तज्ञ क्लार्क तालुका तज्ञ तालुका सहाय्यक तज्ञ एकूण जागा
1 औरंगाबाद 03 04 04 24 28 63
2 जालना - 02 02 18 28 50
3 बीड - 03 03 22 25 53
4 उस्मानाबाद - 02 02 16 18 38
5 परभणी - 02 02 16 18 38
6 हिंगोली - 02 02 12 15 31
7 लातूर - 03 03 22 25 53
8 नांदेड - 03 03 33 35 64
9 फिक्स पगार 30,000/- 25,000/- 18,000/- 20,000/- 15,000/- 390

Description

 उमेदवारासाठी नियम व अटी –

 • उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा.
 • उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे या दरम्यान असावे.
 • उमेदवाराची निवड पद्धत मुलाखतीद्वारे केली जाईल.
 • मुलाखतीसाठी उमेदवाराची गुणवत्ता यादी १-२५ पद्धतीने लावली जाईल.
 • गुणवत्ता यादीमध्ये महिला व पुरुष असा कोणता भेदभाव केला जाणार नाही.
 • गुणवत्ता यादी ही गुणवत्ता, अनुभव व वय लक्षात घेवून तयार करण्यात येईल.
 • निवड झालेला उमेदवार हा महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात, तालुक्यात नोकरी करण्यास तयार असावा.
 • मुलाखतीची तारीख, ठिकाण, वेळ इत्या. माहिती  ई-मेल व मेसेज द्वारे पाठवली जाईल. किंवा फोनद्वारे दिली जाईल.
 • मुलाखतीस येताना मुळ कागदपत्रे छायांकित केलेली कागदपत्रे व उमेदवारचा अर्ज सोबत घेवून येणे बंधनकारक राहील.    
 • उमेदवाराची निवड करण्याचे सर्व अधिकार संचालक मंडळास राहतील.
 • कालानुरूप पदसंख्येत बदल करण्याचे सर्व अधिकार संचालक मंडळास राहतील.