प्रदर्शने


(साहित्य, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, पशू-पक्षी, वैज्ञानिक / संशोधन)


वरील उद्देशाला महाराष्ट्रात एका ठिकाणी केंद्रबिंदू मानून वरील स्पर्धांचे आयोजन करून त्यातील विजेत्यांना सन्मान, पारितोषिके व ठराविक वार्षिक पेन्शन देऊन ‘कार्तिकी प्रतिष्ठान’ मार्फत गौरवण्यात येईल.