शैक्षणिक


वरील उद्देशाला महाराष्ट्रातून इयत्ता चौथी ते बारावी पर्यंत राज्यातील प्रत्येक मराठी माध्यमाच्या शाळेतील (उदा. शासकीय, निमशासकीय, खाजगी) या प्रत्येक वर्गातील हुशार व गुणवंत विद्यार्थांचे एका परीक्षेचे तालुका, जिल्हा, विभाग, राज्य अशा स्वरुपात आयोजन करून राज्यातील ठराविक गरीब हुशार व गुणवंत विद्यार्थी निवडून गुरुकुल स्वरुपात शाळा कॉलेजस ची उभारणी करून त्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारा सविस्तर खर्च या संस्थेमार्फत मोफत पुरविला जाईल.

उदा. एखाद्या विद्यार्थ्याला डॉक्टर, इंजिनीयर, वकील, होण्यासाठी लागणारा सर्व खर्च कार्तिकी प्रतिष्ठान या संस्थेमार्फत पुरविला जाईल.